'नवा शुक्रवार, जुना सदाशिव' ... काही काळापर्यंत
बरोबर. जुने शाळेचे दाखले, जन्माचे दाखले इत्यादींवर जुने पत्ते असल्याने नव्या पत्त्यांशी सांगड घालण्याची कसरत अद्यापही कधी कधी करावी लागते.