आपले देखील आभार
एकः हे "चर्चा" सदर असल्यामुळे त्याला पोच म्हणता येणार नाही
दोनः मनोगत. कॉम ने उतरंडीची रचना "वरपासून" "खालपर्यंत" केली आहे त्यामुळे फिजीकली "खाली"च यावं लागतं
असो
मुळ मुद्द्याविषयी काहीच प्रतिक्रिया दिली नाहीत !