बेस्टने कितीही कृपा केली तरी मुंबईची जनता, अंधेरी स्टेशन(पूर्व)ला आगरकर चौक आणि  शिवाजी पार्कला  राम गणेश गडकरी चौक म्हणणार नाहीत.  काही वर्षे जातील आणि बीईएस्टी परत जुनी नावे व्यवहारात आणेल.