गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू
हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे
नाही विचारत, बरं, केशवा!

मक्त्यावर गंभीर विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे मनोगती कवींची एक समिती नेमावी ही प्रशासकांस नम्र विनंती.