राणी लक्ष्मी चौक, आगरकर चौक, हुतात्मा चौक, सावरकर मार्ग, भुलाभाई देसाई मार्ग, गणपतराव देशमुख मार्ग इत्यादी नावे/पाट्या निदान गेली तेहतीस वर्षे तरी अस्तित्वात आहेत. (त्यापूर्वीही असतील कदाचित)