लक्ष्मी रस्ता ही नारायण आणि सदाशिव पेठांमधली सीमा आहे.

लक्ष्मी रस्ता ही रास्ता पेठ आणि शुक्रवार/गुरुवार पेठा यांच्या मधीलही सीमा आहे.

पुण्यात सीमारेषा सांगणे जितके सोपे त्याहून अधिक सोपे मुंबईत आहे. माहीम आणि वान्द्रे दरम्यान खाडी आणि मालाड-कांदिवली व कांदिवली-बोरीवली यांच्या सीमारेषेवर नाले आहेत.