एकमजली घराला बिल्डिंग म्हणणारे पुण्यातच आढळतील. ह्या मुलीसाठी आलेली पत्रे जर नारकर वकिलांकडे जातात तर ती परत मिळवताना या आपलेही आडनाव नारकर आहेत हे सांगत नसाव्यात.  नाहीतर, या भागात दुसरे कुणी नारकर राहात नाहीत हे नारकर वकील ठामपणे कसे सांगू शकल्या? स्वतःचा टेलिफोन क्रमांक विशेषतः मोबाईल नंबर आठवत नसणे हे सहज शक्य आहे, पण राहत्या घराचा पोस्टल पत्ता माहीत नसावा हे विचित्र आहे.