पुण्यात सीमारेषा सांगणे जितके सोपे त्याहून अधिक सोपे मुंबईत आहे. माहीम आणि वान्द्रे दरम्यान खाडी आणि मालाड-कांदिवली व कांदिवली-बोरीवली यांच्या सीमारेषेवर नाले आहेत.

बरोबर. पण त्यात्या भागाशी किंवा त्यात्या भागाच्या भूगोलाशी परिचित माणसास असे म्हणणे सोपे आहे. बाहेरच्यास ते गूढ वाटणारच!

(तरी माहीम आणि वांद्रे यांच्यामधील खाडीसारख्या ढळढळीत सीमारेषेचा गंध असूनही उदाहरण देताना तिचे मला विस्मरण झाले होते हे मान्यकरावे लागेलच!)