सिनेमा सिरियल पाहत आहे असे वाटले.

अगदी नेमक्या ठिकाणी उत्सुकता ताणून तुम्ही गोष्टीचा भाग संपवला ! माणसांची आणि कथेची ओळख छान करून दिली आहे.

आता पुढच्य भागाची आतुरतेने वाट पाहत आहे.