एकमजली घराला बिल्डिंग म्हणणारे पुण्यातच आढळतील.
'बिल्डिंग' म्हणजे 'बांधकाम' असे शब्दशः भाषांतर मानल्यास यात गैर असे काहीच वाटत नाही.
अवांतरः फारा वर्षांपूर्वी विलेपार्ल्यास राहणारे गणगोतातील एक गृहस्थ गिरगावात राहणाऱ्या आमच्या आजोबांस आयुष्यात सर्वप्रथम भेटावयास येत असता, गिरगावात पोहोचल्यावर नेमका पत्ता कोठे आहे ते रस्त्यात विचारताना 'अमूकअमूक चाळ' याऐवजी 'अमूकअमूक बिल्डिंग' असा विचारल्याने कोणीही सांगू शकले नव्हते, तो प्रसंग आठवला.