मुंबईत चेंबूर रेल्वे स्टेशनला कुठली पूर्व आणि कुठली पश्चिम हे सांगता येत नाही. तिथे नेहमीच्या पूर्वेला पश्चिम दिशा येते आणि पश्चिमेला पूर्व.