शिवाजीनगर परिसराचे सध्याचे प्रतिनिधी अनिल शिवाजीराव भोसले यांचे पिताश्री शिवाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ या रस्त्याला शिवाजी रस्ता म्हणतात असे ऐकले आहे. तुम्ही उल्लेख केलेले राजे वेगळे आहेत.

(ऐकीव माहिती)