पूर्व आणि पश्चिमसाठी भौगोलिक व्याख्या ग्राह्य धरली तरी मुलुंड पश्चिम मधून निघाल्यानंतर कोणत्याही प्रकारे रेल्वे रुळ एकदाही न ओलांडता अंधेरी पूर्वमध्ये माणूस पोचतो हे संभ्रमात टाकणारे आहे.