कारण विसाव्या शतकात पुण्यात दोन प्रसिद्ध शिवाजीराव भोसले झाले असे आठवते. पैकी एक काही काळ पुण्याचे महापौर होते, तर दुसरे प्राध्यापक होते असे वाटते.