शिवाजी नगर स्टेशनपासून, शिवाजी प्रिपरेट्री शाळेवरून शिवाजी पुलावरून वगैरे वगैरे करत स्वारगेटपर्यंत जो रस्ता आहे तो छत्रपती शिवाजी रस्ता आहे, असे मला वाटते.