माझ्या मते नाववाले शिवाजीराव भोसले हे महापौर असावेत. (अंदाज) नरवीर तानाजी वाडी-शिवाजीनगर वगैरे परिसराचे ते काही काळ आमदारही होते. त्यांच्या नावाने शिवाजीराव भोसले सहकारी बँकही आहे असे आठवते.