मला हे आश्चर्यकारक खालील बाबींमुळे वाटले. (आश्चर्य वाटणे सापेक्ष असल्याने सर्वांना वाटावे अशी अपेक्षा नाही. टोपीकर पहिल्यांदा भारतात येतो तेव्हा त्याला मुंबईच्या लोकलची गर्दी पाहून फेफरे येते. मुंबईकराला त्याचे काय?)

त्या घराचा पोष्टल पत्ता काय? की पत्त्यावर दोन्ही पेठा येतील? पेठांच्या सीमा ठरवताना घर तेथे होते का? असल्यास हा गोंधळ टाळता आला असता का? यामुळे आश्चर्य वाटणे वगैरे ठीक आहे पण कायदेशीर बाबी उदा. सातबाराचा उतारा इ. वगैरे करताना या गोष्टीचा त्रास होतो का?
हॅम्लेट