(तपशील निश्चित आठवत नाहीत, परंतु अंधेरी स्थानकावरून सीप्झला जाण्याकरता बहुधा ३३६ क्रमांकाच्या राणी लक्ष्मी चौक ते सीप्झ मार्गे अंधेरी स्थानक पूर्व या बसच्या प्रतीक्षेत होतो असे वाटते.)