शिवाजी नगर स्टेशनपासून, शिवाजी प्रिपरेट्री शाळेवरून शिवाजी पुलावरून वगैरे वगैरे करत स्वारगेटपर्यंत जो रस्ता आहे तो छत्रपती शिवाजी रस्ता आहे, असे मला वाटते.
गूगल म्यापमध्ये शिवाजी रोड शोधल्यास दिसते. तिथेच या रस्त्याला मंडईजवळ काटकोनात असणारा रस्ता मिर्झा गालिब रोड आहे ही नवीन माहिती मिळाली.
हॅम्लेट