दोन खोल्या बुक करू का एकच करू.
काय करणार तुझ्यासारखी बायको मिळाली नाही ना!
हे संवाद फारच 'चुणुकदार' आहेत. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्कंठा वाढली आहे. साधीच भाषा वापरल्याने ते अधिकच परिणामकारक झाले आहेत.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.