हा मनुष्य नाना फडणीसांचा मामेभाऊ. बळवंतराव मेहेंदळे हे नाना फडणीसाचे मामा. पानिपतच्या मुख्य लढाईआधी झालेल्या एका चकमकीत त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी तिथेच सती गेल्या. अशी हकीकत त्र्यं. शं. शेजवलकरांच्या "पानिपत १७६१"या पुस्तकात वाचल्याचे आठवते. खुद्द अप्पा बळवंताबद्दल मात्र बाकी काहीच माहिती नाही.

पुस्तक बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेले असल्याने चू. भू. देणे घेणे.

विनायक