गालावरी कशाच्या जख्मा नका विचारू
हा प्रेमदंश आहे चावा म्हणू नका रे

हाहाहाहा. काय भयंकर सुंदर फाजील द्विपदी आहे.  भयंकर आवडली.
जबरदस्त! वाव्वाव्वाव्वाव्वाव्वाव्वा!
छान आहे हं विडंबन.