सर्वसाक्षी,
मीटिंग देवीच्या व्रताची कहाणी खूपच छान, खुसखुशीत आहे. वाचताना ह. ह. पु. वा. झाली.
परंतु, हे व्रत पूर्णत्वाला नेण्यासाठी कमीतकमी गटप्रमुखाची पात्रता असणे आवश्यक आहे, असे वाटते.
आमच्यासारख्या शिष्यगणांत असणाऱ्या बुद्धीचाकरांसाठी एखादे व्रत असल्यास त्याचा वसा आम्हास द्यावा ही विनंती; जेणेकरून विनू-दिनुप्रमाणेच तुमच्यासोबत आमचीही भरभराट होईल
-------------------------------------------------
प्रशासकराव, शु. चि. चालत नाहीये का?