किंबहुना त्यापुढें मुंबईत लोकल आणोन तिला होणारी गर्दी पाहोन फेफरें
येवोन टोपीकराने या मातीतून आपुले बस्तान कायमचें हलविलें असे आमुचें
विनम्र प्रतिपादन आहें. पण लक्षात कोण घेतो?
इथे गाळीव इतिहास आठवला. घनघोर लढाई चालू असताना मध्येच मराठ्यांचे हमकू, तुमकू असे किलींग हिंदी ऐकून तोबा, तोबा म्हणत मोगल सेना आपल्या राज्याकडे प्रयाण करती झाली.
हॅम्लेट