सहमत आहे. पुणे आणि मुंबई दोन्हीकडचे कट्टर मनोगती बाह्या सरसावताना आमच्या दिव्यदृष्टीला दिसत आहे.
पहिला वार कोण करणार? 
हॅम्लेट

अवांतर : प्रतिसादात फेरफार करता येण्याची सोय आत्ताच पाहिली. याबद्दल अनेक आभार.