टाळ्या मागणे हा एका प्रायोजित कार्यक्रमाचा भाग असतो. जो कार्यक्रम प्रायोजित करतो तो त्याची जाहिरात करायला लावणारच! त्यांत पल्लवीचा काय दोष ?
क्रिकेटची मॅच बघताना मधल्या जाहिराती सहन करतोच ना ?