जो, उपरोक्त व्याख्येशी अनुषंगीक तुमच्या बलस्थानांना बळकट करतो, वा अवबल / अबल स्थानांना क्षीण / नष्ट करतो, जो तुमच्या संधी संख्यात्मक वा गुणात्मक वाढवतो, वा संकटे क्षीण / नष्ट करतो, तो मित्र बनण्यास पात्र ठरतो.