वर्तनाचे / प्रतीक्रियांचे मुख्यत्वे २ ठळक प्रकार दिसतात.

उदा. सह स्पष्टिकरणः

१. मला कानफाटा म्हणता का? मग मी माझे कान फाडूनच दाखवणार.

२. मला कानफाटा म्हणता का? मग मी तुम्हाला खोटे ठरवूनच दाखवणार.

उपरोक्त घटना / गोष्ट ही उदा. क्र. १ चे हुबेहुब / अस्सल निदर्शक आहे.

धन्यवाद!