हे दोन्ही अतीरेक कोणत्याही घरात, बाहेर, समाजात, कंपनीत, देशात असू शकतात. दोष नेमका हेरणे व तो परखड शब्दात सुनावणे फार फार महत्त्वाचे. परखड यासाठी की, बापाचे /व्यवस्थापकाचे / मालकाचे / नेत्याचे दोष " वस्तुनिष्ठ " पणे दाखवण्याची आपली संस्कृती नाही, त्यापायी कित्येक, अपत्यांचे / कर्मचाऱ्यांचे / नोकरांचे / कार्यकर्त्यांचे " शोषण" चालुच राहते. अगदी संपुर्ण संपेपर्यंत.
धन्यवाद.