ह्या निवडणुकीत मी पहिल्यांदा ऐकलेल्या गली गली में शोर है, मोरारजी चोर हैवारे इंदिरा तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेलह्या घोषणाही आठवल्या. कुणालाही इंदिरा आणि मोरारजी ह्या नावांऐवजी इतर आवडती नावे घेता येतील.