हे मी ऐकलेले अहे पाहिलेले नाही. पुण्यातले लोक खातरजमा करू शकतील.

आणीबाणी आधी पुण्यातून मोहन धारिया काँग्रेसतर्फे निवडून गेले. आणीबाणीच्या वेळी ते काँग्रेस्मधून जनता पक्षात आले.  आणि पुण्यातून पुन्हा जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून गेले. नंतर मात्र त्यांना पुण्यातून तिकीट पक्षाने दिले नाही. तेव्हा त्यांच्यावरून हे पुण्यात लिहिले होते (म्हणतात).

पाणीच पाणी चहूकडे - गेला मोहन कुणीकडे