नांगरधारी शेतकरी - लोकसभेचा मानकरी ही एक लोकप्रिय घोषणा आठवते.

खेड-आळंदी लोकसभा मतदारसंघातील जनता पक्षाचे उमेदवार किसनराव बाणखेले यांचे निवडणूक चिन्ह नांगरधारी शेतकरी असे होते.