पुण्यात एक नागरी संघटना होती. (आहे? ) तो पक्ष नव्हता असे वाटते. सकाळ/स्वराज्य मधून तिची माहिती प्रचार येत असे असे अंधुकसे आठवते.
निळूभाऊ लिमये आणि शांताराम दिवेकर हे दोन महापौर नागरी संघटनेचे होते असे आठवते. (चू. भू. द्या. घ्या.)