आणीबाणीनंतरच्या निवडणुकीच्या काळात भारतीय जनसंघ, भारतीय लोक दल आणि इतर दोन पक्ष (बहुधा समाजवादी पक्ष आणि काँग्रेस (ओ) - चूभूद्याघ्या) यांच्या एकत्र येण्यातून निर्माण झालेल्या जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह नांगरधारी शेतकरी (हलधर) हे होते.

त्या निवडणुकीत (आणि कदाचित त्यानंतरसुद्धा) जनता पक्षाची शेतकरी कामगार पक्षाबरोबर युती होती असे काहीसे आठवते.