कारण नागरी संघटनेचे नाव मीही ऐकले आहे परंतु त्याव्यतिरिक्त त्या संघटनेबद्दल मला काहीही माहिती नाही. तसेच वरील किस्सा मी 'नागरी आघाडी' याच नावाने ऐकला आहे.
कदाचित या दोन वेगवेगळ्या संघटना असू शकतील. (किंवा 'नागरी आघाडी' ही काही पक्षांची एखाद्या निवडणुकीपुरती युती असू शकेल.) मला काहीच कल्पना नाही, त्यामुळे चूभूद्याघ्या.