मला आठवते त्यानुसार भारतीय लोकदल, शेकाप, जनता दल व समाजवादी पक्ष यांचे संयुक्त उमेदवार म्हणून जनता पक्षाचे हे चिन्ह होते. जनसंघाचे चिन्ह वेगळे होते (पणती?)