नांगरधारी शेतकरी देशाचा उद्धार करी
चक्र.. एकच दिशा - चक्र....
ताई माई आक्का- तर प्रसिद्धच आहे..
तसेच संपूर्ण घोषणा - विशेषतः रिक्शातून
" सां~गली लोकसभा मतदार संघातील, सां~गली लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार.. श्री ........ यांना प्रचं~~~~~~ड बहुमतानी विजयी करा.... लक्षात ठेवा कमळ, ध्यानात ठेवा कमळ, विसरू नका कमळ....
कमळाच्या चित्रावर एक च शिक्का मारून आपलं बहुमोल मत श्री ....... यांनाच द्या..... "
गल्लोगल्ली रिक्शा फिरायची... काय मजा...!