.... एक सुनियोजीत प्रयत्न तर नाही? अनेक शक्यतापैकी एक ही सुद्धा जाणवली म्हणून लिहिले. चर्चेच्या निमित्याने ब्रेनस्टॉर्मिंग / वैचारिक उहापोह , सुद्धा आवश्यक आहेच.
वा असेही असेल की आवश्यक मराठी भाषेच्या ज्ञानाची वाणवा / कमतरता / नॉलेज डेफिशीट असेल कदाचित.
हो ना?
धन्यवाद!