आपटे प्रशाला ही आपटे रस्त्यावरच आहे असे वाटते.
बरोबर. लक्ष्मणराव आपटे प्रशाला आणि गो. ल. आपटे सभागृह आपटे रस्त्यावरच आहेत.
(आपटे रस्ता म्हणजे डेक्कनवरुन बालगंधर्व/घोले रस्त्याकडे येणारा मात्र जंगली महाराज रस्त्त्याला समांतर ना?)
बरोबर. परंतु तो घोले रस्त्याला मिळत असल्याचे नक्की आठवत नाही. बहुधा थोडा आधी संपत असावा किंवा दुसऱ्या रस्त्याला मिळत असावा. (चूभूद्याघ्या.)
थोडक्यात श्रेयस हॉटेल/डायनिंग हॉल आणि श्रुती मंगल कार्यालय ज्यावर आहे तो रस्ता.