हलका फुलका लेख.

अवांतर :

 बाटा, लखानी किंवा तत्सम सिंधी-गुजराती चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे पुण्यात नीटसे चालत नसल्याचे हेच एक मुख्य कारण असावे

चप्पल-बूट विक्रेत्यांचे धंदे पुण्यात नीटसे चालत नाहीत हे कशावर आधारीत आहे? आमच्या निरिक्षणात तरी पुण्यातील समस्त चप्पल-बूट विक्रेत्यांची दुकाने गर्दिने ओसंडून वाहताना दिसली आहेत.