चांगला मुद्दा आहे. सवंग बाजारू वाहिन्यांना हे तारतम्य येणे अवघडच आहे.

सेल्फफुलफिलींग प्रोफेसीला 'आत्मसमर्थक प्रतिपादन' म्हणणे ह्यासारखी अतिरेकी उदाहरणे टाळली तर मराठीचा आग्रह धरणे रास्त आहे असे माझे मत आहे.