बऱ्याच वर्षांपूर्वी "जोगिया" मध्ये वाचलेली कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद!
हिंदीमध्येही शैलेंद्रला "गीतकार" म्हणत कवी नाही. यावरून श्री. माधव मोहोळकरांनी शैलेंद्रला छेडले असता तो म्हणाला होता "कवीसंमेलनात टाळ्या मिळवण्यासाठी कविता लिहिणाऱ्या 'गलाबाज' कवींपेक्षा आम्ही गीतकार बरेच चांगले. आमचे गाणे ऐकले तर ऐकणाऱ्याला थोडा तरी आनंद मिळतो. कवीसंमेलनात या 'गलाबाज' कवींना आपण दाद तर देतो, पण नंतर आपण किती मूर्ख आहोत ते लक्षात येते."
विनायक