सुरुवात छानच... शीर्षक, भीमसेनजींचा उल्लेख आणि कोयना धरणाची पार्श्वभूमी - त्यामुळे पुढे काय असेल याचा अंदाज येत नाही.
आता तिशीच्या पुढचे कॉलेजमधले मित्र आणि मैत्रीण ... प्रचंड उत्सुकता ताणली गेली आहे... पुढचा भाग लवकर टाका.