..... विवरणांवर,  नियंत्रण मिळवण्याची, जपण्याची अतिरेकी धडपड. अशी " सवयच" काही, वरिष्ठांना ,व्यवस्थापकांना, सासू--सासऱ्यांना, आई-बापांना, अधिकाऱ्यांना असते. त्यांना कामे " डेलिगेट" = कामे कनिष्ठांवर सोपवण्याचे , शास्त्र माहिती / वापरायचे नसते. कनिष्ठांना नेहमी भंडावून सोडणे या पलिकडे त्यांचे डेलीगेशन चे ज्ञान तोकडे असते वा त्यात असूरी / अहंकारी आनंद नक्कीच त्यांना मिळतो.

धन्यवाद.