माझ्या सारख्या ईंग्रजाळलेल्या मराठी लेखकांनी, उगाच, ते आहेत सावरायला, म्हणून तोल सोडू नये. म्हणजे स्वैर ईंग्रजी वापर करताना  स्वतःच पर्यायी मराठी शब्द द्यावेत, अन्यथा,  अशी [अतीरेकी-- तुमच्या मता प्रमाणे] शब्दरचना पचनी पाडून घ्यावी.

उलट लेखकाला साधर्म्य असलेला, पर्यायी मराठी शब्द नाही देता आला तर त्याने जाहीर क्षमा मागण्यास काय अडचण असावी?

प्रशासकाने नम्रपणे अधिक चांगले पर्याय देण्यास विनंती केलीच आहे, मग हे उदाहरण अतीरेकी कसे? तुम्ही सुचवलेला अधिक तारतम्यात्मक पर्याय सुद्धा सुयोग्य / अतीरेकी ठरण्याची शक्यता आहे. सुचवून पहा, त्या चर्चेच्या प्रतिसादात.

धन्यवाद.