छान हलकाफुलका लेख. पादत्राणांच्या सुस्साटपणाबद्दल प्रीती छत्रेंशी अगदी सहमत.

जोडेवाले जोशी बरेच आहेत.

वरून आठवले, अभ्यंकरांच्या (सांगलीचे नाही, कोल्हापूरचे अभ्यंकर बहुधा) चपला तर प्रसिद्धच आहेत.