छान आणि खुसखुशीत लेख. तोही इतका उत्स्फूर्त्ततेने लिहिलेला.

बाकी ज्यांच्या 'भावना' दुखावल्या वगैरे जाणार असतील तर ती तमा आणि त्याबद्दल क्षमा कशाला.

 जोडे फेकून मारण्याची संधी त्यांनाही हवीच ना!