कथेची सुरूवात छान झालीय. कथा पुढे कोणत्या मार्गाने जाणार याची उत्सुकता लागली आहे. (घनदाट जंगल, बॅकवॉटरच्या आत, डाक बंगला....... हॉरर स्टोरी साठी उत्तम वातावरण आहे  )