जीवनमान, वातावरण, अंतरे, मराठीपणा, बुद्धी, स्वच्छता, माणूसकी, साहित्यप्रेम, चोखंदळपणा, वेळेची उपलब्धता, बऱ्या वेळी घरी येऊ शकणे, वाहनांची संख्या,  प्रदुषण, निवांतपणा, जवळ असलेली ऐतिहासिक / थंड हवेची ठिकाणे, सुरक्षितता

अशी वैशीष्ठे असलेली महाराष्ट्रात बरीच शहरे आहेत. सरस ही आहेत.