पुस्तकाची ओळख वाचतानाच डोळ्यात पाणी आलं.  नक्कीच मुद्दाम संग्रही ठेवण्या इतपत चांगलं पुस्तक असणार.